28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमंत्रालयराज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. रात्री उशिरा या बदल्यांचा आदेश जारी झाला आहे ( Uddhav Thackeray transferred 7 IAS officers ).

बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे

1.विकास चंद्र रस्तोगी – माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव पदावरून बदली. नानजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती

2. डॉ. एच. मोडक – आरोग्य विभागाचे उपसचिव म्हणून नियुक्ती

3. संदिप राठोड – हाफकीन महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती

4. एस. एल. अहिरे – महिला व बाल विकास विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्ती

5. अनिल भंडारी – बीज महामंडळाच्या ( अकोला ) व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली. विक्रीकर विभागाचे सह आयुक्त पदावर नियुक्ती

6. सुशील खोडवेकर – शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव पदावरून बदली. कृषी विभागाच्या उपसचिव पदावर नियुक्ती.

  1. बी. बी. दांगडे – रायगडच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष पदावरून बदली. ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती.

हे सुद्धा वाचा

खळबळजनक : दोन IAS अधिकाऱ्यांचा हावरटपणा, सामान्य लोकांच्या योजनांवर मारला डल्ला !

IAS अभिमन्यू काळे यांची धडक कारवाई, ‘मास्क,’ औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 171 जणांवर कारवाईचा दंडूका

IAS Transfer : मुख्यमंत्र्यांनी केल्या १५ IAS अधिका-यांच्या बदल्या

राज्यातील 23 अधिकाऱ्यांना IAS पदोन्नती, वाचा संपूर्ण यादी

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी