सिनेमा

प्राजू कुठे आहेस ?..काय धुकं…काय पाऊस…काय डोंगर… लय मज्जा..हाय !

टीम लय भारी

मुंबईः मराठी चित्रपटातील सुप्रसिध्द अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सुट्ट्या एन्जाॅय करतांना दिसत आहे. मागच्या महिन्यात ती तिच्या कुटुंबासोबत हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेली होती. आता पावसाचा आनंद घेण्यासाठी देखील ती फिरायला गेली आहे. तिने फेसबुकवर ‘सावन बरसे तरसे दिल. फेव्हरेट सिझन, फेव्हरेट गाणे‘ अशी कमेंट केली आहे. त्यामुळे ती पावसाचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेली आहे. हे चाहत्यांना समजले आहे.

प्राजक्ता माळीचा पावसाळा हा आवडता ऋुतू आहे. अजून आषाढ महिना सुरु आहे. तरीही ती श्रावण सरींचा आनंद घेत आहे. ती एक चांगली कवयत्री आहे. त्यामुळे‘जे न देखे रवी ते देखे कवी ही म्हण तिला तंतोतंत लागू पडते.ती नेमकी कोणा बरोबर फिरायला गेली आहे. ते समजले नाही. कारण तिने तिचे एकटीचे फोटो सोश ल मीडियावर शेअर केले आहेत.त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षांव केला आहे. ती खूप सुंदर दिसते आहे अशा अनेकांनी कमेंट दिल्या आहेत.

तर काहींनी तिची काय डोंगर… काय झाडी… काय हाटील…सगळं सगळे एकदम ओके हाय अशा कमेंट केल्या आहेत. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी एक्टीव असते. ती तिचे नवनवे फोटे शेअर करत असते.

महाराष्ट्रातील लाडक्या अभिनेत्रीमध्ये प्राजक्ता माळीचे नाव गाजत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘रानबाजार‘ या बेवसिरीज खूप गाजली. या बेवसिरीजच्या माध्यमातून तिने पहिल्यांदाच ‘बोल्ड‘ सीन दिले आहेत.चाहत्यांनी तिला आक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर तिचा वाय सिनेमा आला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

प्राजक्ता माळीने मालिकांपासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक कार्याक्रमांमध्ये सूत्रसंचालन केले. ती एक चांगली सुत्रसंचालक आहे. त्याच बरोबर ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे.

हे सुध्दा वाचा:

रयत शिक्षण संस्थेत भरती; त्वरित अर्ज करालोकसेवा आयोगाच्या उत्तर तालिकांवरील हरकतीसाठी द्यावे लागणार शुल्क

लोकसेवा आयोगाच्या उत्तर तालिकांवरील हरकतीसाठी द्यावे लागणार शुल्क

 राजन साळवींच्या उमेदवारीने बंडखोरांची ‘लाज’ चव्हाट्यावर येणार !

रूपाली केळस्कर

Recent Posts

नाशिक जळगाव जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण (baby abducted) झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण…

5 hours ago

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

5 hours ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

6 hours ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

7 hours ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

7 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

7 hours ago