31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeमुंबईRamdas Athawale : ‘हम भी नही कुछ कम’ आठवले यांचे संजय राऊतांना...

Ramdas Athawale : ‘हम भी नही कुछ कम’ आठवले यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई : ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊंत यांनी ‘आ देखे जरा किसमे कितना दम’, असे ट्विट केले होते. त्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या कवी अंदाजात ‘हम भी दिखायेंगे हम भी नही कुछ कम’, असे उत्तर दिले आहे. शिर्डीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर महाराष्ट्रातील कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडीत मतभेत आहेत. हे सरकार पाच वर्षे टिकू शकत नाही. उद्धव ठाकरे जर पुन्हा एनडीएत आले तर त्यांना दोन वर्षे मुख्यमंत्री करण्यासाठी भूमिका घेण्याबाबत मी वरिष्ठांकडे पाठपुरावा करेल. तसेच उद्धव ठाकरे यांनी जास्त दिवस महाविकास आघाडीसोबत राहिल्यास शिवसेनेतही फुट पडण्याची शक्यता असल्याचे रामदास आठवले यांनी शिर्डीत म्हणाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी