31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीय

राष्ट्रीय

शहरांची नावे बदलण्याचे राजकारण सावरकरांनी 63 वर्षांपूर्वीच सुरू केले

गावांची, जागांची, शहरांची नावे बदलण्याचे राजकारण सावरकरांनी 63 वर्षांपूर्वीच सुरू केले आहे. हे काही आजचे राजकारण नाही. केंद्रातील मोदी-भाजप सरकारने दिल्लीतील राष्ट्रपती भवनात असलेल्या...

गॅस दर घटणार; मोदी सरकार जनतेला महागाईपासून दिलासा देणार

महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला अखेर मोदी सरकार आता दिलासा देण्याच्या तयारीत आहे. लवकरच देशातील सीएनजी आणि पीएनजी गॅसचे दर सरकार कमी करण्याची शक्यता आहे....

देशातील काही न्यूज पोर्टल्स आणि काही परदेशी माध्यमे भारतीय विचार आणि समाजाविरोधात प्रोपगंडा चालवत आहेत; अनुराग ठाकुर यांचा आरोप

ज्या विदेशी माध्यमांचा भारताप्रती घृणास्पद इतिहास आहे अशा विदेशी माध्यम कंपन्यांमधील जे पत्रकार भारताबद्दल खोटे लिखान करत आहेत, ते अधिकतर भारतीय वंशाचे असतात. त्यांची...

‘मोदी चोर’वरुन शिक्षेविरोधात राहुल गांधी यांचे अपील; सुरत कोर्टात सोमवारी सुनावणी

‘मोदी आडनावाची माणसे चोर असतात,’ या व्यक्तव्याबद्दल दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावणाऱ्या सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे अपील दाखल झाले आहे....

शिर्डी साई बाबा देव नाही! 

चर्चेत आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर धामचा प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री याने पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. यापूर्वी तुकाराम...

रमेश पतंगे यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती...

येत्या काळात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

येत्या काही दिवसांत तुम्हाला महागड्या पेट्रोल डिझेलच्या किमतींपासून मोठा दिलासा मिळू शकतो कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या...

भारत सरकार देतंय 28 दिवसांचे रिचार्ज फ्रि? वाचा व्हायरल मेसेजमागील सत्य

मोबाईल रिचार्जबाबत कंपन्या सतत वेगवेगळ्या ऑफर्स देऊन लोकांना भुरळ घालतात. सोशल मीडियावर याबाबत खूप चर्चा होत आहे, अनेक वेळा कंपनी लोकांना फ्री डेटा आणि...

महिला डॉक्टरची हत्या करून आत्महत्या करण्याचा तरुणाचा प्रयत्न; जम्मूतील धक्कादायक घटना उघडकीस

जम्मूमधून महिला डॉक्टरची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. होळीच्या सणासाठी येथे आलेल्या मैत्रिणीची (महिला डॉक्टर) तिच्या प्रियकराने चाकू भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे....

भारत मॅट्रिमोनिअलविरोधात सोशल मीडियावर बॉयक़ॉटचा ट्रेंड; वाचा काय आहे कारण

मॅट्रिमोनिअल वेबसाइट भारत मॅट्रिमोनिअलने होळीचा सण आणि अंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ आता वादात सापडला असून, नेटीझन्सनी भारत...