29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीय

राष्ट्रीय

आमदार अपात्रता सुप्रीम कोर्टाने पुन्हा अध्यक्षांकडे पाठविल्यास निर्णय कोण घेणार? नार्वेकर की झिरवाळ?

शिंदे सेनेतील 16 आमदारांची अपात्रता आणि एकूणच शिंदे सरकारचे भवितव्य याबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता निकालाची प्रतीक्षा आहे. 15 मे च्या...

अदानीच्या मालकीच्या ‘एनडीटीव्ही’ सर्वेक्षणात भाजप सर्वात भ्रष्ट पक्ष

अदानीच्या मालकीच्या 'एनडीटीव्ही' सर्वेक्षणात भाजप सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचे दिसून आले आहे. योगायोगाने आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे. त्याच दिवशी हे धक्कादायक सर्वेक्षण...

न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी महाराष्ट्र सत्तासंघर्षाचा निकाल आला नाही तर काय?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुनावणी ज्या पांच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर झाली, त्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती एम.आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत, तत्पूर्वीच निकाल येण्याची...

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11  जवान शहीद

छत्तीसगढ मधील दंतेवाडा येथे लक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भू सुरुंगाच्या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत. हे सर्व जवान डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी)मधील होते. नक्षलवाद्यानी...

भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारची नवी नियमावली

केंद्र सरकारने प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्या अंतर्गत पशु जन्म नियंत्रण नियमावली, 2023 जारी केली आहे. या नियमावलीनुसार भारत पशु कल्याण बोर्ड आणि पीपल फॉर...

समलिंगी विवाह म्हणजे शहरी उच्चभ्रू वर्गाचे विचार; समलिंगी विवाहला सर्वोच्च न्यायालयाचा विरोध!

केंद्राने सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहाला विरोध केला आहे. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या याचिकांच्या विचारावर देखील केंद्र सरकारने प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्राने म्हटले...

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले; मुंबई मेट्रोला १० लाखांचा दंड ठोठावला

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने झाडे तोडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरत मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनने न्यायालयाचा अवमान केल्याचे म्हणत 10...

राहुल गांधी आता आई सोनिया गांधींसोबत राहणार?

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान आज दोन ट्रक राहुल गांधी यांच्या सरकारी बंगल्यातून...

पोलिस एन्काऊंटर : गॅंगस्टर अतीक अहमदच्या मुलाचा खात्मा

पोलिस एन्काऊंटरमध्ये उत्तर प्रदेशातील खतरनाक गॅंगस्टर अतीक अहमदच्या मुलाचा खात्मा करण्यात आला आहे. झाशीमध्ये चकमकीत पोलिसांनी असद अहमदला उडविले. प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडात...

अरेरे, आधी ‘किस’ नंतर ‘नको ते’, दलाई लामांनी ‘हे’ काय केले !

अरेरे, आधी 'किस' नंतर 'नको ते', दलाई लामांनी 'हे' काय केले, अशी प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियात उमटत आहे. सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू आणि भगवान गौतम...