31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeक्रीडाऑरेंज कॅपच्या लिस्टमध्ये झाली या धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री, पहा कोण आहे हा...

ऑरेंज कॅपच्या लिस्टमध्ये झाली या धडाकेबाज फलंदाजाची एन्ट्री, पहा कोण आहे हा खेळाडू

IPL 2024 मध्ये रविवारी दोन सामने खेळले गेले. पहिला सामना गुजरात टायटन्स  विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. हा सामना गुजरातच्या संघाने 7 गडी राखून जिंकला. तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होता, हा सामना खूप रोमांचक होता. (IPL 2024 orange cap and purple cap updated list david warner joins virat kohli) या सामन्यात दिल्ली ने चेन्नई ला 20 धावांनी हरवून या हंगामात आपला पहिला विजय मिळवला. मात्र, या सामन्यानंतर दिल्लीच्या विजयाची नव्हे तर महेंद्र सिंग धोनीच्या फलंदाजी बद्दल जास्त चर्चा झाली. या सामन्यात चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडू म्हणजे धोनीला खेळतांना पाहायला मिळाले. (IPL 2024 orange cap and purple cap updated list david warner joins virat kohli) 

चेन्नई विरुद्ध सामन्यात ऋषभ पंतने केली ही मोठी चूक, BCCI ने ठोठावला 12 लाखांचा दंड

या सामन्यानंतर खूप बदल झाले आहे. सर्वात मोठा बदल तर IPL 2024 च्या ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या लिस्ट मध्ये झाला आहे. चेन्नई विरुद्ध खेळल्या गेल्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाज डेव्हिड वॉर्नर धडाकेबाज खेळी खेळली. त्याच दम वर त्याची ऑरेंज कॅपच्या टॉप 5 मध्ये एन्ट्री झाली आहे. (IPL 2024 orange cap and purple cap updated list david warner joins virat kohli)

ऑरेंज कॅपच्या लिस्ट मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार खेळाडू विराट कोहली अव्वल आहे. कोहलीने या हंगामात 3 सामन्यात 181 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन, तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा शिखर धवन, चौथ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा डेव्हिड वॉर्नर आणि पाचव्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे. आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 9 फलंदाजांनी 100 धावांचा टप्पा पार केला आहे. (IPL 2024 orange cap and purple cap updated list david warner joins virat kohli)

पंजाब किंग्स विरुद्ध सामन्याआधी लखनऊ सुपर जायंट्समध्ये झाली ‘या’ वेगवान गोलंदाजाची एन्ट्री

ऑरेंज कॅप नंतर पर्पल कॅप बद्दल जाणून घेऊ या.  मुस्तफिझूर पर्पल कॅपवर राज्य करत असताना, मोहित शर्मा, खलील अहमद आणि मथिशा पाथिराना सारख्या गोलंदाजांनी टॉप-5 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.चेन्नई सुपर किंग्जच्या मुस्तफिजुर रहमानला आतापर्यंत कोणीही मागे टाकू शकलेले नाही. (IPL 2024 orange cap and purple cap updated list david warner joins virat kohli)

आयपीएल 2024 च्या सुरुवातीपासून त्याने पर्पल कॅप  घातली आहे. या गोलंदाजाने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. मोहित शर्मा, खलील अहमद, हर्षित राणा आणि मथिशा पाथिराना सारखे गोलंदाज टॉप-5 मध्ये आहेत. (IPL 2024 orange cap and purple cap updated list david warner joins virat kohli)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी