33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रगोपीचंद पडळकर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत, चंद्रकांत पाटलांची घेणार जागा !

गोपीचंद पडळकर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत, चंद्रकांत पाटलांची घेणार जागा !

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष (State president) बदलण्यासाठी सध्या गुप्त घडामोडी चालू आहेत. त्याच कारणाने भाजपच्या कंपूमधे सध्या दिल्लीतील भेटींना काही दिवसांपासून उधाण आले आहे. महाराष्ट्रातून भाजपची सत्ता जाऊन आता दोन वर्ष होतील. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे (state president of maharashtra is being changed).

 या प्रकरणात भाजप चंद्रकांत पाटील यांना जागेवरून कमी करून त्यांच्याजागी नवीन चेहरे आणण्याच्या विचारात आहे. या पदासाठी सध्या गोपीचंद पडळकर आणि आशिष शेलार यांच्या नावाचा विचार केला जात आहे.  आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कालावधीत म्हणून काम पहिले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी आशिष शेलार यांनी भाजपसाठी मोठे योगदान दिले. तसेच सध्या त्यांचे पूर्ण महाराष्ट्रभर सतत दौरे सुरु आहेत. जर त्यांचे नाव नक्की झाले तर त्यांना या दौऱ्यांचा नक्की फायदा होऊ शकतॊ. (current state president is chandrakant patil)

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदित्य ठाकरेंनी घेतली आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांची भेट

मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना केले अभिवादन

अजून एक चेहरा विदर्भातून समोर येतो, तो म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. विदर्भात त्यांना ओबीसी समाजातून मोठ्या प्रमाणात मान्यता आहे. गेल्या निवडणुकांवेळी त्यांना जागा मिळू न शकल्यामुळे विदर्भातून नाराजी दिसून येत होती. त्यांच्या मनातली भाजपविषयीची नाराजी कमी करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा फायदा होऊ शक्तो.  चंद्रकांत पाटील यांचेकडे हे पद २०२१ वर्ष अखेरिसपर्यंत राहू शकते परंतु त्यांच्यावर सततच्या होणाऱ्या टीकेमुळे त्यांचे पद धोक्यात आहे. (chandrashekhar bawankule can be new state president of maharashtra)

State president
गोपीचंद पडळकर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत, चंद्रकांत पाटलांची घेणार जागा !

गोपीचंद पडळकर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत, चंद्रकांत पाटलांची घेणार जागा !

महाराष्ट्रात सध्याचा काळात देवेंद्र फडणवीसांनंतर गोपीचंद पडळकर यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्यांच्याइतकी लोकप्रियता सध्या कोणत्याच नेत्याच्या वाट्याला माहाराष्ट्रात तरी दिसून येत नाही.  त्याचबरोबर गोपीचंद पडळकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विशेष मर्जीतले असल्यामुळे त्यांचे नाव नक्की होण्याच्या शक्यता जास्त प्रमाणात आहेत. ( gopichand padalkar also in the list of nemes of state president of maharashtra)

मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हवीत ‘मलईदार’ पदे, वशिल्यासाठी पुढाऱ्यांच्या शिफारसपत्रांचा खच

“When two Hindus meet…” BJP state president after meeting Raj Thackeray

आशिष शेलार हे गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळ आहेत तसेच त्यांची गेल्या महानगरपालिका निवडणुकीत कामगिरी महत्वाची ठरली होती. परंतु तरीही याना शिक्षणमंत्री पदावर समाधान मानावे लागले होते. आणि ता ते नवी मुंबई प्रभागाचे प्रभारी आहेत. चंद्रशेखर बावनकुळे नि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री आहे तर बावनकुळेंच सख्य देवेंद्र फडणवीसांसोबतच गडकरी यांच्या ओबतही आहे. तर दुसऱ्या बाजूला चान्द्रलकांत पाटील आपले पद वाचवण्यासाठी दिल्लीत सूत्रे हलवण्याच्या प्रयत्नात आहेत. असे सूत्रांकडून समजते. यानंतर फक्त पंढरपूर विधानसभा विभागात भाजपला यश मिळाले होते.

या न्यायानुसार चंद्रकांत पाटील यांच्या पदावर आशिष शेलार किंवा चंद्रशेखर बावनकुळे किंवा गोपीचंद पडळकर यांचे नाव नक्की होण्याची हक्य्ता वर्तवण्यात येत आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी