राजकीय

अजित पवारांनी भाजप खासदाराची घेतली भेट

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट यांच्या वाढदिवसानिमित्त पवारांनी ही भेट घेतली आहे. अजित पवारांनी पुणे येथे बापट यांना पुष्पगुछ देत त्यांना वाढदिसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांच्या दीर्घायुष्यासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत (Ajit Pawar meets BJP MP Girish Bapat).

वाढदिवसाच्या एक दिवस आधी बापट यांनी ट्विट करत आपल्या वाढदिवसाची कुठेही जाहिरात करू नये असे सांगितले होते. गेल्या ४० वर्षात मी माझ्या राजकीय कारकिर्दीत वाढदिवसाची जाहिरात किंवा बॅनर न करण्याचा नियम काटेकोरपणे पालन केले आहे.

शिवेंद्रसिंहराजे यांचा शशिकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार घाणाघात

खाण पट्टा मिळावा यासाठी वडार समाजाचा कराडात गाढव मोर्चा

गिरीश बापट यांच्या वाढदिवसानिमित्त पवारांनी घेतली भेट

खासदार सुप्रिया सुळेंचे ट्विट, अन् पोलिसांची पळापळ

Pune: No additional restriction for Ganesh Chaturthi, says Ajit Pawar

त्याचबरोबर या वर्षी कोविडमुळे जास्त लोकांना भेट देणे योग्य ठरणार नाही. म्हणून मी एसएमएस आणि व्हाटसअँप वरून शुभेच्छा स्वीकारेल असेही बापट म्हणाले.

Rasika Jadhav

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

8 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

8 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

9 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

9 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

9 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

11 hours ago