30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमुंबईखासदार सुप्रिया सुळेंचे ट्विट, अन् पोलिसांची पळापळ

खासदार सुप्रिया सुळेंचे ट्विट, अन् पोलिसांची पळापळ

टीम लय भारी

मुंबई : मुंबईत भर रस्त्यात बेकायदेशीर वाहन पार्कींग केली जाते. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होते. परंतु शुक्रवारी एसबीआय जवळ हॉर्नीमम सर्कल येथे वाहतूक कोंडी झाली होती त्या वाहतुक कोंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे होत्या. त्यांनी त्या संदर्भात ट्टिवट केले आणि मुंबई पोलिसांना त्यांनी ते ट्टिवट टॅग केले (MP Supriya Sule tweet, police run away). 

सुप्रिया सुळेंच्या ट्ववीटमुळे मुंबई पोलीसांनी आझाद मैदान ट्रॅफिक पोलीसांना कळवले. त्यामुळे मुंबई पोलिसांची पळापळ सुरू झाली. त्याचबरोबर त्यांनी मुंबई पोलिस वाहतूक विभागाने नागरिकांना मदत करावी अशी विनंती केली.

सुप्रिया सुळेंनी केले रक्षाबंधन साजरे

सुप्रिया सुळेंच्या मदतीमुळे गरोदर कोरोनाग्रस्त महिलेला मिळाले उपचार

सुप्रिया सुळेंची मागणी जितेंद्र आव्हडानी फक्त ३ दिवसांत केली पूर्ण!

Leaked CBI Report Giving Ex-Maharashtra Minister Clean Chit Is Genuine: NCP

MP Supriya Sule tweet, police run away
आमदार सुप्रिया सुळे यांनी वाहतुक कोंडीमुळे ट्विट केले आणि ते ट्विट मुंबई पोलिसांना टॅग केले

सुळेंच्या ट्ववीटमुळे वाहतुक कोंडी हटवण्यात आली आहे.सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत मुंबई पोलिसांनी आझाद ट्रॅफिक पोलिसांना पाठवले असे सांगितले. त्याचबरोबर ट्रॅफिक हेल्पलाईन नंबरही ट्विट करत दिला (The problem of traffic congestion of Mumbaikars is well known).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी