31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरातांनी मांडले व्हिजन २०३० !

बाळासाहेब थोरातांनी मांडले व्हिजन २०३० !

टीम लय भारी

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पक्षाची विकासकीय बाजू मांडली.(Balasaheb Thorat presents development plan for 2030)

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज झी 24 तास सोबत संवाद साधला व येत्या 2030 च्या पुढील वाटचाली बद्दलचा एक थोडक्यात आराखडा मांडला.

Balasaheb Thorat presents development plan for 2030

बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीवर टिका करत राजकरण हे जनतेच्या विकासावर करावे, नाही की  जाती-धर्मावर करावे. काँग्रेस पक्ष सुद्धा राजकारण करायचं , पण ते राजकारण जनतेच्या विकासासाठी असायचं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पक्षाची विकासकीय बाजू मांडत, पुढच्या 2030 मध्ये आमचा पक्ष कसा पुढे येईल, किंवा काँग्रेस पक्ष कसे काम करेल, या वर बोलताना आपल्या काँग्रेस पक्षावर ठाम पणे विश्वास दाखवला आहे.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब थोरातांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र !

बाळासाहेब थोरातांनी केले भाजपाला लक्ष्य! म्हणाले, देशाच्या एकात्मतेला बंधुभावाला नख लावण्याचे काम सुरु

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पडले

Opposition pans PM Modi for blaming Maharashtra for Covid spread in UP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी