29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीय

राजकीय

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला

टीम लय भारी मुंबई :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमी स्वबळाचा नारा देत आहेत. मागच्या काळात नाना पटोलेंनी अनेक वक्तव्य केली आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी...

पंकजा मुंडे यांना मोठा धक्का : या विभागाने केली कारखान्यावर मोठी कारवाई

टीम लय भारी औरंगाबाद :- भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागे साडेसातीचा फेरा सुरू झाला की काय असेच आता एका प्रकरणावरून...

राष्ट्रपती पदाच्या चर्चेवरून अतुल भातखळकरांचा शरद पवारांना खोचक टोला

टीम लय भारी मुंबई :- देशातील राजकीय वर्तुळात नवीन चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी समोर आल्यामुळे राजकीय...

नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; मोदी सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे

टीम लय भारी मुंबई :- देशात सततच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रासून गेली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला पोहोचल्या आहेत. केंद्रातील...

पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही; फडणवीसांची पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया

टीम लय भारी मुंबई :- भाजप नेत्या पंकजा मुंडे या दिल्लीला पंतप्रधान मोदींना भेटायला गेल्या होत्या. दिल्लीहुन आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्या म्हणाल्या...

रोहित पवारांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक; तर भाजपला लगावला टोला

टीम लय भारी मुंबई :- आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले आहे. नुकताच प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात...

मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची उडविली खिल्ली

टीम लय भारी मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट कामगिरी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमधून नंबर वन आले आहेत. मात्र, यावरून मनसेने पुन्हा...

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन, वाढदिवसा दिवशीच घेतला जगाचा निरोप

टीम लय भारी मुंबई :- रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन झाले आहे. १५ जुलै २०२१ रोजी सकाळी ५ वाजण्याच्या...

प्रवीण दरेकरांची आघाडी सरकारवर घणाघात टीका; सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी

टीम लय भारी मुंबई :- महाविकास आघाडी पक्षांमध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेस सध्या स्वबळावर लढण्याचा नारा देत आहे. यावरून दरेकर म्हणाले, सत्तेच्या...

अरे भाई गुस्से की बात नही, मला पवारसाहेबांचे निमंत्रण नव्हते; नाना पटोले

टीम लय भारी मुंबई :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर लढण्याचा सातत्याने नारा देत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या तीन दिगग्ज...