30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयकाँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन, वाढदिवसा दिवशीच घेतला जगाचा निरोप

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन, वाढदिवसा दिवशीच घेतला जगाचा निरोप

टीम लय भारी

मुंबई :- रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन झाले आहे. १५ जुलै २०२१ रोजी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुख्य म्हणजे स्वतःच्या वाढदिवसा दिवशी त्यांचे निधन झाले (Former Congress MLA Madhukar Thakur passes away). 

झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. २००४ ते २००९ या दरम्यान त्यांनी अलिबाग विधानसभेचे काँग्रेसचे आमदार म्हणून कार्यभार पहिला. त्याबरोरच त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी आपली कामगिरी बजावली होती (He had also served as the Vice President of Raigad District Congress and Special Invited Member of Pradesh Congress).

आदित्य ठाकरेंचा ‘या’ नव्या योजनेला ग्रीन सिग्नल

प्रवीण दरेकरांची आघाडी सरकारवर घणाघात टीका; सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी

मुंबई सायबर क्राईमच्या पोलिसांनी केली थोप टीव्ही ॲपच्या मालकाला अटक

Is Prashant Kishor joining Congress?

Former Congress MLA Madhukar Thakur passes away
मधुकर ठाकूर

मागील ३ ते ४ वर्षांपासून ते आजारी होते. आज दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी