टॉप न्यूज

आनंदवार्ता : मध्य रेल्वेवरील फलाट तिकीटदर १० रुपये

टीम लय भारी

मुंबई : करोना संसर्गाचा कमी झालेला धोका, शिथिल झालेले र्निबध यामुळे मध्य रेल्वेने मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा असलेल्या मुंबईतील सहा स्थानकांचे फलाट तिकीट दर पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ५० रुपये असलेले फलाट तिकीट हे पूर्वीप्रमाणे दहा रुपये होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली(Good news : platform ticket price on Central Railway is Rs10).

याची अंमलबजावणी सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकात गुरुवार, २५ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे.

Indian Railway …आता रेल्वेस्थानकांवर स्पिटून वेंडिंग मशीन, थुंकण्यासाठी स्टिटून पाउचचा होणार वापर!

BMC Schools : मुंबईतील दोन शाळांचा देशातील अव्वल दहा शाळांमध्ये समावेश, आदित्य ठाकरेंनी केले कौतुक

करोनाचा संसर्ग वाढल्याने रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी मार्च २०२० पासून मुंबईतील काही महत्त्वाच्या फलाट तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. तो दर आता पूर्ववत केल्याचे सांगण्यात आले.

रॉयल इनफिल्डच्या 650 TWins चे लिमिटेड एडिशन!

Railways to reduce platform ticket in Mumbai price from Rs 50 to Rs 10

Team Lay Bhari

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

16 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

17 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

17 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

18 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

18 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

18 hours ago