38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजआनंदवार्ता : मध्य रेल्वेवरील फलाट तिकीटदर १० रुपये

आनंदवार्ता : मध्य रेल्वेवरील फलाट तिकीटदर १० रुपये

टीम लय भारी

मुंबई : करोना संसर्गाचा कमी झालेला धोका, शिथिल झालेले र्निबध यामुळे मध्य रेल्वेने मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा असलेल्या मुंबईतील सहा स्थानकांचे फलाट तिकीट दर पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ५० रुपये असलेले फलाट तिकीट हे पूर्वीप्रमाणे दहा रुपये होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली(Good news : platform ticket price on Central Railway is Rs10)

याची अंमलबजावणी सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकात गुरुवार, २५ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे.

Indian Railway …आता रेल्वेस्थानकांवर स्पिटून वेंडिंग मशीन, थुंकण्यासाठी स्टिटून पाउचचा होणार वापर!

BMC Schools : मुंबईतील दोन शाळांचा देशातील अव्वल दहा शाळांमध्ये समावेश, आदित्य ठाकरेंनी केले कौतुक

करोनाचा संसर्ग वाढल्याने रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी मार्च २०२० पासून मुंबईतील काही महत्त्वाच्या फलाट तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. तो दर आता पूर्ववत केल्याचे सांगण्यात आले.

रॉयल इनफिल्डच्या 650 TWins चे लिमिटेड एडिशन!

Railways to reduce platform ticket in Mumbai price from Rs 50 to Rs 10

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी