परंतु, सोशल मीडियावर महत्वाचे असलेले तीन प्लॅटफॉर्म एकाच वेळी डाऊन झाल्याने युझर्सना मोठा फटका बसला आहे. युझर्सना झालेल्या त्रासाबद्दल फेसबुकने त्यांची माफी मागितली आहे. तसेच ‘आम्ही आमचे आम्ही आमचे अॅप, आणि सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आता हे सांगताना आनंद होत आहे की या सेवा पुन्हा सुरळीत झाल्या आहेत’. असे विधान फेसबुकने केले आहे.
जाणून घ्या बडीशेपचे आरोग्यगायी फायदे, बनवा बडीशेप फ्लेवरचा ग्रीन टी घरच्याघरी
kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतला या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी?
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देखील ट्विट करत युझर्सची माफी मागितली आहे. ‘तुम्ही ज्या लोकांची काळजी करता त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात याची आज आम्हाला पुन्हा जाणीव झाली. व्हॉट्स अॅप,,फेसबुक,इन्स्टाग्राम,मेसेंजर हे अॅप्स पुन्हा ऑनलाईन आले असून युझर्सना झालेल्या त्रासासाठी मी त्यांची माफी मागतो’. असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, शिवसेना माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश
Global outage shuts down Facebook, Instagram, WhatsApp, triggers meme fest on Twitter
व्हॉट्स अॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. १०० सेवा पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागले. कंपनी नेटवर्किंग समस्यांचा सध्या सामना करत असून त्यांची टीम लवकरात लवकर सेवा सुरू करण्यासाठी काम करत असल्याचे फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी Mike Schroepfer यांनी म्हटले आहे.
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…