जागतिक

Rishi Sunak : ब्रिटनच्या निवडणुकीत ऋषी सुनक हरले

ब्रिटीश पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये असेलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे निवडणुकीत हरले आहेत. त्यांच्या जागेवर लिस ट्रस या पंतप्रधान होणार आहेत. ऋषी सुनक हे केवळ 21 हजार मतांनी हरले. लिस ट्रस या ब्रिटनच्या त‍िसऱ्या महिला पंतप्रधान होणार आहेत. लिस ट्रस या 81,329 मतांनी जिंकल्या. तर ऋषी सुनक यांना 60, 399 मतं मिळाली. त्यामुळे ऋषी सुनक हे केवळ 20,927 मतांनी हरले. लिस ट्रस यांच्या आगोदर मार्गारेट थॅचर‍ आणि थेरेसा यांनी हे पद भूषवले आहे. बोर‍िस जॉन्सन यांनी 7 जुलैला ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. जॉन्सन हे अनेक काळ वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर जॉन्सन यांच्या कॅबिनेट मंत्रीनी राजीनामा दिला. ऋषी सुनक हे 42 वर्षांचे आहेत.

कोण आहेत ऋषी सुनक :
ऋषी सुनक हे एक ब्रिटिश नेते आहेत. इन्फिोस‍िसचे सह संस्थापक असलेल्या नाराण मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांनी 13 फेब्रुवारी 2020 रोजी ब्रिटनच्या आर्थमंत्री पदाचा कारभार स्विकारला होता. ऋषी सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साऊथ हेंपट येथे हिंदू पंजाबी पर‍िवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव यशवीर सुनक आणि आईचे नाव उषा सुनक होते. यश सुनक यांचा जन्म केन‍िया येथे झाला. तर आई उषा सुनक यांचा जन्म टांझानिया येथे झाला. ऋषी सुनक यांच्या आजी आजोबांचा जन्म भारतात झाला. ते 1960 मध्ये आपल्या मुलांना घेऊन ब्रिटनमध्ये आले.

हे सुद्या वाचा

Ganeshotsav 2022 : अजित पवारांनी घेतले सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा श्रीगणपतीबाप्पांचे दर्शन

Navneet Rana : तु ठाकरे है, तो मै राणा हूँ !

Eknath Shinde : जयंत पाटलांचे मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदेना पत्र

ऋषी सुनक यांचे वडील यशवीर सुनक हे चिकित्सक होते. तर आई उषा सुनक फार्मासिस्ट होत्या. ऋषी सुनक यांनी विंचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ऑक्सफर्ड युन‍िर्व्हरसीटीमध्ये अर्थशास्त्र आणि राजकारणाची पदवी घेतली. 2009 मध्ये त्यांनी बंगलोरमध्ये लग्न केले. भारतीय अरब पती नाराण मूर्ती यांची मुलगी त्यांची पत्नी आहे. अक्षता मूर्ती या ब्रिटन मधल्या सगळयात श्रीमंत महिलांपैकी एक महिला आहेत. ऋषी सुनक यांनी 2001 मध्ये कॅलिफोर्निया येथील एका आर्थिक बँकेमध्ये पहिली नोकरी केली.

रूपाली केळस्कर

Recent Posts

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

26 mins ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

44 mins ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

1 hour ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

16 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

17 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

17 hours ago