33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यVIDEO : पंकजा मुंडेंनी ‘करोना’पासून खबरदारी घेण्यासाठी जनतेला केले आवाहन

VIDEO : पंकजा मुंडेंनी ‘करोना’पासून खबरदारी घेण्यासाठी जनतेला केले आवाहन

टीम लय भारी

मुंबई : माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. जनतेने ‘करोना’चा संसर्ग टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत पंकजाताईंनी आवाहन केले आहे. त्यांनी सकाळी एक ट्विट केले होते. त्यानंतर आता व्हिडीओसुद्धा जारी केला आहे.

पंकजा मुंडेंचा व्हिडीओ संदेश

हे सु्द्धा वाचा

मंत्रालयात शुकशुकाट

Breaking : खासगी नोकरदारांनाही १०० टक्के सुटी देण्यास कंपन्यांची तयारी : राजेश टोपे

पंकजा मुंडेंचा सल्ला, मुंबई बंद केल्यास फायदा होईल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी