33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईआदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईत आणखी ६ पूल उभारणार

आदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईत आणखी ६ पूल उभारणार

 

टीम लय भारी

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात सहा पूल बांधण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ( बीएमसी) बैठकीत प्रस्थावित पुलांचा आढावा घेण्यात आला. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली (bridge to be build by aditya thackeray in Mumbai).

bridge
आदित्य ठाकरे

अंधेरी ते मालाड पर्यंत मढ ते वर्सोवा क्रिक पूल, मार्वे ते मनोरी, मालाड खाडी आणि ओशिवरा नदी दरम्यान ओलांडणारा पूल, मालाड येथील रामचंद्र नालावरील पूल, मलाडमधील लगून रोड ते इन्फिनिटी मॉल , मार्वे रोडवरील धारवली गावातील पूल इत्यादी पूलांचा यात समावेश आहे (aditya thackeray to build bridge in mumbai).

‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या अडाणीवर गुन्हा दाखल करा’

 

चोर चोर मावसभाऊ, अर्ध अर्ध वाटून खाऊ : सदाभाऊ खोत

या सहा पुलांच्या बांधकामासाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च होणार आहे. महापालिका आयुक्त आय एस चहल यांनी 2021-22 च्या बजेटमध्ये या बांधकामांचा ऊल्लेख केला होता. पुलांमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल.

जितेंद्र आव्हाडांनी दिली खुषखबर, सर्वसामान्यांसाठी 8,205 घरांची सोडत

Maharashtra Rains LIVE: CM Uddhav takes stock of flood-hit Chiplun; 150 NDRF teams deployed

मुंबई पालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सध्या वरळी येथे सुरू आहे. करोनाच्या महामारीमुळे कोस्टल रोडचे काम रखडले होते. या प्रकल्पअंतर्गत मुंबईतील प्रियदर्शन पार्क येथे दोन महाकाय भूमार्ग बांधले जाणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी