व्यापार-पैसा

नाशिक मनपामध्ये मालमत्ता कर १४ कोटी तर पाणीपट्टीचे ३८ कोटी थकबाकी

आयुक्तांनी करसंकलन विभागाला २१० कोटीचे उद्दिष्ट दिले होते. पण आजमितीला मालमत्ता कराच्या वसुलीचा गाडा १९६ कोटीवर अडकला असून उद्दिष्टापैकी अद्यापही चौदा कोटी मागे आहे. तर पाणीपट्टीच्या ७५ कोटीच्या उद्दिष्टापैकी ५१ कोटीची वसुली झाली असून अद्याप २४ कोटींची थकबाकी आहे. मार्च अखेरला अवघे तीन दिवस शिल्लक असून मालमत्त्ता व पाणीपट्टीचे तब्बल ३८ कोटी वसुलीसाठी दमछाक होत आहे.तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी मनपा हद्दित २०१८ पासून करयोग्य मूल्यदरात पाच ते सहा पटीने वाढ करीत नाशिककरांवर अवाजवी घरपट्टी लादली होती. निवासी व अनिवासी, तसेच वाणिज्य अशा प्रकारची वर्गवारी रद्द करून निवासी आणि अनिवासी अशी दोन प्रकारे वर्गवारी केली होती. (Nashik Municipal Corporation owes Rs 14 crore in property tax and Rs 38 crore in water tax)

हा मुद्दा न्यायालयातही गेला असून सुनावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने मुख्यमंत्री शिंदे यांनी दरवाढीचा ठराव खंडित करावा अशी मागणी केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी करवाढ पुर्नमुल्यांकनाचे आदेश दिले होते. यानंतर मात्र शहरातील नागरिकांना सरसकट मालमत्ताधारकांना लाभ मिळेल. असा संदेशे गेल्याने याचा फटका मनपाला बसला. दरम्यान ३१ मार्च पर्यत मालमत्ता कर वसुलीचा आकडा दोनशे पार होण्याची शक्यता आहे. परंतु मालमत्ता करासह पाणीपट्टीची वसुली करायची असल्यास दिवसाला बारा कोटी रुपये वसुली करावीच लागणार आहे.

प्रतिक्रिया
थकबाकीप्रकरर्णी महापालिका इको बॅकेवर कारवाइ करत आहे. शहरातील मालमत्त्ता कर व पाणीपट्टी थकबाकीदारांनी सहकार्य करुन थकबाकी भरावी. शासकीय कार्यालयाकडून देखील थकबाकी वसुल केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी ३१ मार्च पूर्वी थकबाकी भरुन मनपाला सहकार्य करावे. तसेच थकबाकी न भरल्यास दंडात्मक कारवाइ करण्यात येइल.तसेच थकबाकी न भरल्यास दंडात्मक कारवाइ करण्यात येइल.

-विवेक भदाणे, प्रभारी कर संकलन विभाग, मनपा

टीम लय भारी

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

4 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

4 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

5 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

7 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

8 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

8 hours ago