31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रचित्रा वाघ यांचा पोलीस खात्याला उलट सवाल

चित्रा वाघ यांचा पोलीस खात्याला उलट सवाल

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात एकामागून एक सतत उघडकीस येणाऱ्या बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांविरुद्ध भाजप नेत्या चित्रा वाघ या नेहेमीच वाचा फोडत असतात. औरंगाबाद येथे झालेल्या बलात्कार प्रसंगाचा पाठ पुरावा त्या करत आहेत. (Chitra Wagh is always vocal against the forms of rape and coercion)

या घटनेवरून पोलिसांना चित्रा वाघ यांनी प्रश्न विचारले आहेत.

नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना धमक्यांसहित फुकट सल्ले

आदित्य ठाकरेंचे कार्बन संतुलित शहरांसाठी प्रयत्न

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाने स्थानिक मॅजिस्ट्रेट कोर्टने बलात्कारी आरोपी मेहबूब शेख याचे आरोप फेटाळले आहेत. औरंगाबाद पोलिस आयुक्तांना त्यांच्या निगराणीत पुन:तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

परंतु आरोपी मेहबूब शेख याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली नाही. अशा परिस्थितीत पोलीस या कामाचा कसा तपास करणार आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

खड्ड्यांचे फोटो वॅाट्सअप करा आम्ही होऊ तुमचे माध्यम म्हणत, केले भाजप आमदारांनी नागरीकांना आव्हान

Chitra Wagh
चित्रा वाघ यांचा पोलीस खात्याला उलट सवाल

BJP to fight for justice for suicide victim’s kin, says Maharashtra BJP vice-president Chitra vagh

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी