32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeक्रिकेटT20 World Cup साठी शुभमन गिल राखीव; रिषभ पंत, संजू सॅमसनचा समावेश

T20 World Cup साठी शुभमन गिल राखीव; रिषभ पंत, संजू सॅमसनचा समावेश

भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकासाठी नुकतीच टीम ची घोषणा केली आहे . या टीममध्ये रिषभ पंतचा समावेश असून शुभमन गिलला पहिल्या १५ खेळाडूंमध्येही स्थान दिले गेले नाहीये. इतर ३ खेळाडूंसह शुभमन गिलला राखीव ठेवण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकासाठी नुकतीच टीम ची घोषणा केली आहे(Shubman Gill will play as reserve in T20 world cup) . या टीममध्ये रिषभ पंतचा समावेश असून शुभमन गिलला पहिल्या १५ खेळाडूंमध्येही स्थान दिले गेले नाहीये. इतर ३ खेळाडूंसह शुभमन गिलला राखीव ठेवण्यात आले आहे.
शिवम दुबे आणि विकेट कीपर बैट्समैन संजू सैमसन ला हि टीम मध्ये घेण्यात आले आहे . स्पिनर युजवेंद्र चहल हि या सामन्यात आपल्याला दिसणार आहे .भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार ), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सैमसन, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज और जसप्रीत बुमराह खेळाडू असणार आहेत.
शिवाय शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद और आवेश ख़ान यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषकासाठी खेळाडूंची निवड करण्यात आलेली असून आय पी एल चा त्यावर काहीही प्रभाव नाहीये असं सांगण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी