35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्रिकेटKKRच्या यशानंतर एकत्र थिरकले दोन्ही KINGS; चाहत्यांनी केला एकच कल्लोळ

KKRच्या यशानंतर एकत्र थिरकले दोन्ही KINGS; चाहत्यांनी केला एकच कल्लोळ

आयपीएल 2023चा महासंग्राम सुरु झाला आहे. काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे दोन्ही संघ मैदानात उतरले होते. हा खास सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, मुलगी सुहाना खान आणि तिची मैत्रीण शनाया कपूर यांनी क्रिकेट स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. सामन्याच्या शेवटी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) पराभव केला. KKR च्या यशानंतर संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि शाहरुख खान मैदानावर उतरून एकत्र थिरकले आणि एकच मैदानात एकच कल्लोळ झाला.

आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा विजय होताच शाहरूख खान थेट मैदानात उतरला आणि क्रिकेटर विराट कोहलीचे कौतुक करत अभिनंदन केले. दरम्यान शाहरूखने त्याच्या पठान चित्रपटातील ‘झूमे जो पठान’ या धमाकेदार गाण्यावर विराटसोबत थिरकला. शाहरूखने यावेळी विराटला खास करून गाण्याच्या स्टेप्सदेखील दाखविला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांचेही भरभरून अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला. दरम्यान शाहरूख आणि विराट यांच्यातील दोघांचे चांगले संबंध येथे पाहायला मिळाले.

KKRच्या यशानंतर एकत्र थिरकले दोन्ही KINGS; चाहत्यांनी केला एकच कल्लोळ
फोटो सौजन्न-ट्विटर : बॉलीवूडचा किंग खान आणि क्रिकेटचा किंग कोहली (कोलकाता नाईट रायडर्स) सामना जिंकल्यानंतर एकत्र नाचतानाचे क्षण.

या व्हिडिओवर कॉमेन्टस करताना एका यूजरने लिहिले की, ‘दोन्ही स्टार्स एकत्रित तर दुसऱ्या युजरने KKR ने आयपीएल सामना जिंकला आणि शाहरुख खानने चाहत्यांचे मन जिंकले’ म्हटले आहे. दरम्यान, आयपीएल सामना पाहण्यासाठी शाहरूखची मुलगी सुहाना खान आणि तिची मैत्रीण शनाया कपूरही सहभागी झाली होती. यावेळी सुहानाच्या फ्लोरल डीपनेक ड्रेसने चारचाँद लावले.

हे सुद्धा वाचा :

अखेर दुष्काळ संपला! दिर्घकाळानंतर विराटने झळकावले कसोटी शतक

सामना जिंकूनही धोनीने दिली चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याची WARNING!

Virat Kohli : ‘किंग इज बॅक’ उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कोहली बनलाय जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू

Virat Kohli and Shah Rukh Khan, KKR’s match win, Virat Kohli and Shah Rukh Khan dance together after KKR’s match win, IPL2023

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी