32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमनोरंजन'पुष्पा 2' रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' राज..पहिल्या गाण्याचा प्रोमो आऊट

‘पुष्पा 2’ रिलीज होण्यापूर्वीच ‘पुष्पा’ राज..पहिल्या गाण्याचा प्रोमो आऊट

काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा 2' या चित्रपटातील गाण्याची एक झलक निर्मात्यांनी प्रदर्शित केली. येत्या 1 मे रोजी हे गाणं प्रदर्शित होणार आहे. त्या आधी निर्मात्यांनी 20 सेकंदात चित्रपटाची झलक दाखवली आहे. देवी श्रीप्रसादनं हे गाणं संगीत बद्ध केलं असून त्यावरून सध्या सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.निर्मात्यांनी शेअर केलेल्या त्या 20 सेकंदाच्या क्लिपमध्ये गायक पुष्पा, पुष्पा, पुष्पा, पुष्पा राज असं वेगळ्या आवाजात बोलताना दिसतो. त्यानंतरमध्येच कोरस ऐकायला मिळतोय तर हे गाणं 1 मे रोजी सकाळी 11.07 वाजता प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा 2’ (Pushpa 2)या चित्रपटातील गाण्याची एक झलक निर्मात्यांनी प्रदर्शित केली. येत्या 1 मे रोजी हे गाणं प्रदर्शित होणार आहे. त्या आधी निर्मात्यांनी 20 सेकंदात चित्रपटाची झलक दाखवली आहे. देवी श्रीप्रसादनं हे गाणं संगीत बद्ध केलं असून त्यावरून सध्या सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.निर्मात्यांनी शेअर केलेल्या त्या 20 सेकंदाच्या क्लिपमध्ये गायक पुष्पा, पुष्पा, पुष्पा, पुष्पा राज (Pushpa Raj) असं वेगळ्या आवाजात बोलताना दिसतो. त्यानंतरमध्येच कोरस ऐकायला मिळतोय तर हे गाणं 1 मे रोजी सकाळी 11.07 वाजता प्रदर्शित होणार आहे.(Even before the release of ‘Pushpa 2’, ‘Pushpa’ Raj.. Promo of the first song out)

पण एकीकडे प्रेक्षक या सगळ्याची प्रतिक्षा करू शकत नाहीत. तर तेवढ्या वेळात ते अनेक मीम्स शेअर करताना दिसत आहेत. या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर सुकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका आणि फहाद महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हा 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर आता हा भाग 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तर निर्मात्यांनी या चित्रपटाचा एक स्पेशल टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रदर्शित केला आहे.या चित्रपटाचा पहिला भाग हा 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर आता हा भाग 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तर निर्मात्यांनी या चित्रपटाचा एक स्पेशल टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रदर्शित केला आहे.

पुष्पा 2 या चित्रपटाचं बजेट 500 कोटींच्या आसपास पोहोचले आहे. या चित्रपटातील 6 मिनिटांच्या एका सीनसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी 60 कोटी रुपये खर्च केले आहेत, असं म्हटलं जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी