मनोरंजन

डेजी शाहला डेट करत आहे शिव ठाकरे? आता स्वतः दिले उत्तर

‘खतरों के खिलाडी 13’ या शोमध्ये शिव ठाकरे आणि अभिनेत्री डेजी शाह एकत्र दिसले होते. या शोदरम्यान शिव आणि डेजीची बाँडिंग पाहून त्यांच्या नात्याच्या बातम्या अनेकदा आल्या. इतकंच नाही तर दोघांना अनेकदा एकत्र लंच किंवा डिनर करताना दिसले आहे. दोघेही त्यांना नेहमीच मित्र म्हणत असले तरी. (Shiv thakre Breaks Silence on affair Rumours with daisy shah) आता शिव ठाकरेने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये या बातम्यांवर खुलेपणाने खुलासा केला आहे आणि दोघांमधील नाते काय आहे हे सांगितले आहे.

विवाहबंधनात अडकली तापसी पन्नू, जाणून घ्या कोण आहे तिचा पती मॅथियास बो

हर्षने शिवला त्याच्या आणि डेजीच्या नात्याबद्दल विचारलं. यावर शिव म्हणाला “नाही, काहीच नाहीए. तुम्ही एकदा जरी सोबत कॅफेमध्ये गेलात, तुम्हाला बघितलं गेलं आणि दोघंही हसलात. बास! लोक म्हणतात, कितनी प्यारी जोडी है! पण असं काहीच नव्हतं. ती माझी खूप छान मैत्रीण आहे आणि कायम राहील, बाकी काहीच नाही.”(Shiv thakre Breaks Silence on affair Rumours with daisy shah)

जाणून घ्या दीपिकाच्या प्रेग्नेंसी डाएटबद्दल

तुम्हाला सांगते की, शिव ठाकरे हा अमरावतीचा राहणार आहे. त्याने मराठी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आणि लोकप्रिय झाला. मराठी बिग बॉसनंतर त्याने हिंदी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला. यामध्ये तो रनर अप ठरला. सलमान खानही त्याच्यावर प्रभावित झाला होता. यांनतर शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी सिझन 13’ मध्ये सहभागी झाला होता. यामध्ये अनेक टीव्ही कलाकारही होते. याच सेटवर त्याची आणि डेझीची ओळख झाली. त्यांना अनेकदा सोबत बघितलं गेलं. पण दोघांनी नेहमीच या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

लग्नाच्या चर्चेत तापसी बॉयफ्रेंड मॅथियासच्या रंगात रंगली; पाहा फोटो

शिव ठाकरेचा जन्म 9 सप्टेंबर 1989 रोजी अमरावती येथे झाला. त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीला डान्स कोरिओग्राफी, इव्हेंट मॅनेजमेंट केले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव मनोहर ठाकरे आहे. शिवने आपले प्रारंभिक शिक्षण अमरावती येथून केले. यानंतर त्यांनी नागपूरच्या महाविद्यालयातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. शिवने वडिलांच्या आनंदासाठी इंजिनीअरिंग केले, पण त्याला नेहमीच अभिनेता व्हायचे होते. शिवने एमटीव्ही रोडीज रायझिंग या टीव्ही रिअॅलिटी शोमधून करिअरची सुरुवात केली. या शोमध्ये तो रणविजय सिंगच्या टीममध्ये होता.
काजल चोपडे

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

3 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

3 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

5 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

7 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

7 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

7 hours ago