31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeआरोग्यरोज सकाळी नाश्त्याला पोहे खाणे ठरेल फायदेशीर

रोज सकाळी नाश्त्याला पोहे खाणे ठरेल फायदेशीर

पोहे (breakfast Poha) हा उत्तर भारतातील अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. हे चवदार तसेच पौष्टिक अन्न आहे, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. पण अनेकजण पोहे खाणं टाळतात. तर कुणाला आवडतच नाही. पण पोहे खाण्याचे असे काही फायदे जे वाचल्यानंतर तुम्ही म्हणाल रोज नाश्त्याला पोहेच खाऊ. चवीला रुचकर असलेला हा पदार्थ तितकाच आरोग्यदायी देखील आहे. फिट राहण्यासाठी नाश्त्याचा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यात कार्बोहायड्रेट आणि व्हिटॉमिन सी असते. सकाळी नाश्त्याला पोहे खाण्याचा अजून एक फायदा म्हणजे पोहे पचायला देखील हलके असतात.(breakfast Poha eating Benefits of health)

मधुमेहींसाठी उपयुक्त

पोह्यांचे सेवन मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते. पोहे खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे भूक कमी लागते. बीपी नियंत्रित राहतो. एक प्लेट पोह्यात २४४ किलो कॅलरीज असतात.

पोटविकारांपासून सुटका

पोटाची काही समस्या असल्यास पोहे खाणे योग्य ठरेल. कारण यात कमी प्रमाणात ग्लूटोना असते. त्यामुळे डॉक्टरही पोटविकार असलेल्यांना पोहे खाण्याचा सल्ला देतात.

आरोग्यासाठी फायदेशीर आहे आंब्याची पाने, जाणून घ्या

पोहे नाश्त्याला खाणे फायदेशीर

एक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, दररोज पोहे खाणे अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. पचनतंत्र सुरळीत राहते. नाश्ताला पोह्यांसोबत सोयाबीन, सुकामेवा आणि अंड्याचे सेवन केल्यास व्हिटॉमिन्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतील.

मधुमेहींसाठी उपयुक्त

पोह्यांचे सेवन मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते. पोहे खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे भूक कमी लागते. बीपी नियंत्रित राहतो. एक प्लेट पोह्यात २४४ किलो कॅलरीज असतात.

ओटी पोटी कमी करण्यासाठी ‘या’ डाळींचा वापर करा आहारात

वजन कमी करण्यात उपयुक्त

जर तुमचे वजन कमी होत असेल तर अशावेळी पोहे तुमचे वजन कमी करण्यात मदत करू शकतात. पोहे योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी