33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनहृतिक रोशन याने लिहिली आर्यन खानसाठी खास पोस्ट

हृतिक रोशन याने लिहिली आर्यन खानसाठी खास पोस्ट

टीम लय भारी

मुंबई : शारुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीकडून अटक करण्यात आली. क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत एनसीबीने धाड टाकली होती, यात आर्यनला अटक करण्यात आली. याच संबंधित बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याने आर्यनसाठी खास पोस्ट लिहिली आहे. आपण अनुभवत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करावा (Hrithik Roshan wrote Special post for Aryan Khan).

मी तुला लहानपानपासून ओळखत आहे आणि माणूस म्हणून मी तुला ओळखतो. जे काही तू अनुभवशील त्या सर्व अनुभवांचा तू स्वीकार कर. ते अनुभव तुझ्यासाठी भेटवस्तू आहेत. तसेच राग, गोंधळ, असाह्यता यासारख्या गोष्टी तुमच्यातील नायकाला बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेले घटक आहेत. असे हृतिकने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

‘स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक’

‘भाजप आम्हाला जितका त्रास देईल, तेवढे आम्हाला जास्त यश मिळेल’

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

आर्यनला मुंबई कोर्टाने ७ ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावली होती. आर्यनची बेल कोर्टाने सोमवारी नाकारली होती. आर्यन सामील असेलेल्या क्रूझच्या पार्टीत  एनसीबीला १३ ग्रॅमचे कोकेन, २१ ग्रॅमचे चरस, एमडीएमए च्या २२ गोळ्या, आणि ५ ग्रॅमचे एमडी यासारख्या गोष्टी सापडल्या आहेत.

हृतिक रोशन याने लिहिली आर्यन खानसाठी खास पोस्ट

राष्ट्रवादीचे सर्व नेते निर्दोषच : जयंत पाटील

Love you, man: Hrithik Roshan comes out in strong support of Aryan Khan

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी