33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रSBI खातेदारांसाठी महत्वाची बातमी; 'बँकेने घेतला मोठा निर्णय!

SBI खातेदारांसाठी महत्वाची बातमी; ‘बँकेने घेतला मोठा निर्णय!

टीम लय भारी

मुंबई : एसबीआय बँकचे डिजिटल व्यवहार करणाऱ्या खातेदरांसाठी महत्वाची बातमी आहे. खातेदारांना यूपीआय,  इंटरनेट बँकिंग, योनो आणि योन लाईट यांसारख्या सुविधा वापरताना काही तासांसाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अशी माहिती एसबीआय बँकेने ट्विट करून दिली आहे (There will be difficulties for a few hours while using the facility).

6 ऑगस्ट 2021 रोजी 10 वाजून 45 मिनिट, तर 7 ऑगस्टला मध्यरात्री 1 वाजून 15 पर्यंत बँक देखभालीचे काम करणार आहे. जवळपास 150 मिनिटे आपल्याला डिजिटल सुविधा मिळणार नाही. बँकिंग सुविधा आम्ही अपग्रेड करत आहोत. अशा आशयाचे ट्विट एसबीआयने केले आहे.

जितेंद्र आव्हाडांनी दिली खुषखबर, सर्वसामान्यांसाठी 8,205 घरांची सोडत

‘ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करू इच्छिते’ – संजय राऊत

यापूर्वी ही एस बी आयने 16 जुलै आणि 13 जूनला देखभालीचे काम हाती घेतले होते. तसेच मे महिन्यातही एसबीआयची डिजिटल बँकिंग सेवा खंडित झाली होती (Also in May, SBI digital banking service was disrupted).

difficulties for a few hours while using the facility
एसबीआय

धनंजय मुंडेंचा महत्वाचा निर्णय, तृतीयपंथियांची नोंदणी करणार

SBI’s internet banking, YONO app to be impacted for 150 minutes. Details here

एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी बँक असून २२ हजारांहून अधिक त्यांच्या शाखा आहेत. एस बी आयची इंटरनेट बँकिंग सुविधा 8.5  कोटी खातेदार वापरत आहेत. तर 19  कोटी खातेदार मोबाईल बँकिंग सुविधा वापरत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी