31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक भरधाव घंटागाडीच्या चाकाखाली आल्याने दुचाकी तरुणीचा मृत्यू

नाशिक भरधाव घंटागाडीच्या चाकाखाली आल्याने दुचाकी तरुणीचा मृत्यू

भरधाव घंटागाडीच्या चाकाखाली आल्याने दुचाकी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजता मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौकात घडली. विशेष म्हणजे, दुचाकी चालक तरुणीने डोक्यात हेल्मेट घातले होते अपघात स्थळी हेल्मेटचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर वाहन चालकांची व नागरिकांची गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी