35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्र'नरेंद्र मोदी महिलांना बेअब्रु करीत आहेत'

‘नरेंद्र मोदी महिलांना बेअब्रु करीत आहेत’

टीम लय भारी

मुंबई:- कर्नाटकात हे घडत आहे त्यावरून सर्वजण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हिजाब विरुद्ध भगवा हे प्रकरण दिवसेंदिवस अजूनच चिघळत आहे. या प्रकरणामुळे राजकीय तसेच समाजिक वातावरण देखील बिघडत चालले आहे.(person has directly blamed ‘Narendra Modi’  the insecurity of women)

महाराष्ट्रातील एका मुस्लिम व्यक्तीने यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. त्याने थेट मोदींवर सवाल उठवला आहे कर्नाटकात सुरू असलेल्या या प्रकरणावर त्याने आपल्या मुस्लिम महिलांना समर्थन करत हिंदूंवर टीका केली आहे.

मुळात कर्नाटकात भाजपची सत्ता असल्यामुळे भाजप या पक्षावर त्याने खास टीका केली आहे. त्यात त्याने असे म्हटले आहे भाजपाने सुरुवातीला बेटी बचाव बेटी पढाव किंवा इतरत्र मुलींच्या संरक्षणाबाबत चे प्रश्न किंवा सुविधा हे केंद्र सरकार भाजपाने सुरू केले मात्र कर्नाटकात या सर्वांला वेशीवर टांगले आहे.

हे सुद्धा वाचा

खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे रुपाली ठोंबरेंचा हिजाब प्रकरणाला पाठींबा !

हिजाबवरुन आंदोलन न करण्याचे गृहमंत्र्याचे आवाहन

“आमच्या बहिणींना भयमुक्त ठेवा आणि गुन्हेगारांना तुरुंगात पाठवा”: पंतप्रधान मोदी

Karnataka Hijab Row Live Updates: Uniform Civil Code is need of the hour, says Union minister Giriraj Singh

या मुस्लिम व्यक्तीचे नाव रईस अहमद कुरेशी असून, त्याचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय त्याचे असे म्हणणे आहे, बऱ्याच वर्षापासून हिंदू मुस्लिम यांमध्ये वाद सुरू आहे. बाबरी मज्जिद तर कधी  हिंदुस्तान पाकिस्तान. मात्र हिंदू माधव आणि कृपया करून असे करू नये कारण माणसाला माणसाच्या रूपात पहावे मी कृपया करून विनंती आहे असे या व्यक्तीचे एकंदरीत म्हणणे आहे. एकटी स्त्री त्या प्रकरणाला तोंड देत आहे मात्र त्यावर हिंदू बांधव तिच्यावरच चढून बोलत आहे किंवा धावून येत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र मग या सर्वावर मोदीजी काहीच कसे बोलत नाही आहेत. या व्यक्तीने थेट मोदींना देखील टोला लगावला आहे.

person has directly blamed 'Narendra Modi' the insecurity of women

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी