31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रनागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा बळी

नागपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्याचा बळी

मृगा वर्तक : टीम लय भारी

नागपूर :- जंगलातून बाहेर येऊन बिथरलेल्या वाघाने केलेल्या हल्ल्यात गावकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. सोमवार पासून त्या वाघाला पकडण्यासाठी अनेक रेस्क्यू टिम्स कार्यरत होत्या. आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे (Villager killed in tiger attack in Nagpur).

नागपूरजवळील पांढरकवडा तालुक्यातील एका गावकऱ्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे, त्यात गावकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्या वाघाला पकडण्यासाठी महाराष्ट्र वन विभागाच्या बऱ्याच पथकांच्या अथक प्रयत्नांनी वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात यश मिळवले आहे.

‘2022 पासून सर्व सरकारी वाहने विजेवर चालणारी असतील’, आदित्य ठाकरे

एमपीएससीची 817 जागांची मागणी, महाविकास आघाडी सरकारने दिल्या फक्त इतक्या जागा…

सूत्रांकडून असे समजते आहे की, 150 पेक्षा अधिक वनविभागाचे कर्मचारी सोमवार पर्यंत वाघाच्या शोधमोहिमेत सहभागी होते. अखेरीस वाघाला पकडण्यात त्यांना यश आले आहे. अशी माहिती मुख्य वनसंरक्षक अधिकारी सुनील लिमये यांनी दिली (This information was given by Chief Forest Officer Sunil Limaye).

Villager killed in tiger attack in Nagpur
वाघ

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पावसाचे आगमन; आनंदाच्या जागी दुःखाचे ढग

Tigar na Jadrolinijinom trajektu; Simba nastavlja život u najboljim mogućim uvjetima

शनिवारी पिवरदोल गावातील एक माणसाला वाघाच्या हल्ल्यात मृत्यू आला. त्या दिवसापासून गावकऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी वनविभागाकडे तगादा लावला होता. अमरावती, बुलढाणा आणि नागपूर जवळील अनेक रेस्क्यू टीम या कामात मदत करत होत्या (Several rescue teams near Nagpur were assisting in this work).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी