31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयराज्यातील 23 अधिकाऱ्यांना IAS पदोन्नती, वाचा संपूर्ण यादी

राज्यातील 23 अधिकाऱ्यांना IAS पदोन्नती, वाचा संपूर्ण यादी

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील रखडलेल्या तब्बल 23 अधिकाऱ्यांना IAS ची पदोन्नती मिळाली आहे. याबाबत केंद्र सरकारने आदेश जारी केला आहे ( Government of India promoted to 23 IAS officers ).

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे खासगी सचिव किसन जावळे यांचाही समावेश आहे. मंत्रालयात बरीच वर्षे काम केलेल्या श्यामसुंदर पाटील यांचाही या यादीत समावेश आहे.

पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे

  1. यु. ए. जाधव
  2. विजयकुमार पंढरीनाथ फड
  3. कान्हू हरिश्चंद्र बगाटे
  4. भानुदास बन्सी दांगडे
  5. किसन नारायणराव जावळे
  6. श्यामसुंदर लिलाधर पाटील
  7. दिलीप विरपाशप्पा स्वामी
  8. संजय रामराव चव्हाण
  9. सिद्धराम करबसय्या सालीमथ
  10. रघुनाथ खंडू गावडे
  11. किशोर सदाशिव तावडे
  12. प्रमोद बबनराव यादव
  13. कविता विश्वनाथ द्विवेदी
  14. सुधाकर बापूराव तेलंगी
  15. मंगेश वसंत मोहिते
  16. शिवानंद त्रिंबक टाकसाळे
  17. राजेंद्र शंकर क्षीरसागर
  18. प्रवीण कुंडलिक पुरी
  19. विनय सदाशिव मून
  20. प्रदीपकुमार कृष्णराव डांगे
  21. वर्षा दामोदर ठाकूर
  22. अनिल गणपतराव रामोद
  23. सी. डी. जोशी
lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी