29 C
Mumbai
Wednesday, August 23, 2023
घरमंत्रालयIAS Transfer : कान्हूराजे बगाटे महानंदचे एमडी, डॉ. किरण पाटील बुलढाणा कलेक्टर...

IAS Transfer : कान्हूराजे बगाटे महानंदचे एमडी, डॉ. किरण पाटील बुलढाणा कलेक्टर !

राज्य सरकारने मंगळवारी तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कान्हूराज बगाटे यांची महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून एच. पी. तुम्मोड यांची मुंबईत असंघटित कामगार विभागाच्या विकास आय़ुक्तपदी तसेच डॉ. किरण पाटील यांची बुलढाणा जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

नागरी पुरवठा विभागाचे शिधावाटप नियंत्रक आणि संचालक कान्हुराजे बगाटे यांची सहकार व दुग्ध व्यवसायातील शिखर संस्था असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) च्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच बुलढाण्याचे जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांची मुंबईत असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर बुलढाणा जिल्हाधिकारीपदी डॉ. किरण पाटील यांची बदली केली आहे.

हे सुद्धा वाचा 

संतापजनक: राज्य सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘अस्पृश्यते’ची वागणूक!

भारताने घडवला इतिहास, चांद्रयान- 3 चे यशस्वी लॅंडींग !

तृतीयपंथियांसाठी अंबादास दानवे आले धावून !

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी