34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा काँग्रेस आमदार पीएन पाटील यांच्यासह मुलाकडून छळ

टीम लय भारी

कराड : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी. एन. पाटील यांच्यासह त्यांची मुलगा राजेश, मुलगी सौ. टिना महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे (MLA p n patil with his son and daughter accused daughter in lay).

त्याबाबत सौ. आदिती राजेश पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सौ. आदिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी तर येथील ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या कन्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुऴात खळबऴ उडाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सौ. आदितीला शिवीगाळ करून मारहाण करत एक कोटीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

धर्मनिरपेक्ष पक्षांचा जातीयवादी चेहरा उघड, जिल्ह्यावासीयांसमोर बुरखा फाटला

पोलिसांनी सांगितले की, सौ. आदितीला शिवीगाळ करून मारहाण करत एक कोटीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबतची फिर्याद सौ. आदिती राजेश पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.आदिती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासरे व आनंद यांनी संगनमत करुन विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. तसेच फसवणूक करणे, शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशाप्रकारच्या विविध कलमान्वये संशयितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या विद्यमान आमदारांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

जुलै 2022 मध्ये रद्द झालेली पाचवी कसोटी मालिका खेळवणार?

MLA

BJP MLA Bhupendra Patel named new Gujarat chief minister

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी