32 C
Mumbai
Monday, June 17, 2024
Homeटॉप न्यूजजुलै 2022 मध्ये रद्द झालेली पाचवी कसोटी मालिका खेळवणार?

जुलै 2022 मध्ये रद्द झालेली पाचवी कसोटी मालिका खेळवणार?

टीम लय भारी

नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंडमधील पाचवा कसोटी सामना कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे रद्द झालेला पाचवा कसोटी सामना पुढील वर्षी खेळवला जाईल अशी शक्यता आहे (India v/s England test match will be held in next year).

टीम इंडिया 2022 मध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी रद्द झालेला कसोटी सामना खेळवला जाईल अशी चर्चा आहे. मात्र, तोपर्यंत इंग्लंडची टीम मजबूत होईल व भारत मालिका विजयाची संधी गमावेल अशा चर्चा सध्या रंगत आहेत.

Breaking : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणींचा राजीनामा

महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅकविषयी जय शाह यांनी विराट- रोहितशी केली होती चर्चा

परंतु, पाचवा कसोटी सामना रद्द केल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला चक्क 400 कोटींचे नुकसान झाले आहे. या कारणामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली 22 किंवा 23 सप्टेंबरला इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बुमराहला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मन्थ’ पुरस्कारासाठी नामांकन

After Saying India “Forfeit” 5th Test, England Board Changes Statement

इंग्लंड क्रिकेट बोर्डाला रद्द झालेल्या प्रक्षेपणातून 300 कोटींचं नुकसान झाले आहे. तर, 100 कोटी रुपयांचे नुकसान हे तिकीट विक्रीतून झाले आहे. हॅरिसन यांनी स्काय स्पोर्टसशी बोलत असताना परिस्थिती बदलली असल्याचं सांगितलं आहे. आम्ही विविध पर्यायावर विचार करत आहोत असे ही हॅरिसन म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी