33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईपोलीस आयुक्तांनी अमली पदार्थांच्या विरोधात फुंकले रणशिंग !

पोलीस आयुक्तांनी अमली पदार्थांच्या विरोधात फुंकले रणशिंग !

टीम लय भारी 

मुंबई:  अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांचा Mumbai police स्वतंत्र विभाग आहे. मुंबई पोलिसांच्या हद्दीत अंमली पदार्थ आणि उत्तेजक पदार्थांचे वापर वाढले आहेत.

त्यामुळे मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात मोहिमा राबवत आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे sanjay pandey यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात #narcoticsfree ही मोहिम राबवली आहे.

त्यांनी मुंबईकरांना आवाहन केलं की या मोहिमेत सहभाग घ्या. त्यांनी ट्विटरवर या विषयावर आपलं मत मांडले आहे.“ड्रग्सचा धोका हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे संपूर्ण पिढी नष्ट होत आहे. मात्र त्या संदर्भात आम्ही योग्य पावले उचलत आहोत.” संजय पांडे यांनी म्हटलं आहे. Drug consumption in the city is a huge menace.

मुंबई पोलीस आयुक्त हे सतत नवीन उपक्रम हाती घेत असतात. पोलिस आयुक्त संजय पांडे (sanjay pandey) यांच्या संकल्पनेतून दर रविवारी ‘संडे स्ट्रीट’ #SundayStreets  हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्वत: नागरिकांसोबत सायकलिंग केली. #narcoticsfree असो #SundayStreets  या अशा संकल्पना सर्व सामान्य जनतेसाठी राबवण्यात येत आहे. Mumbai police of head constables investigating simple crime cases.

https://www.indiatoday.in/cities/mumbai/story/drug-menace-in-mumbai-top-priority-says-commissioner-of-police-1931156-2022-03-29

पोलीस आयुक्त संजय पांडेयांच्या पोलीस ठाण्यांना अनपेक्षित भेटी सुरू

नाणार प्रकल्प येणार कि जाणार ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी