31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनएनसीबीची चित्रपट निर्माते इम्तियाज खत्रींच्या घरावर, कार्यालयावर छापेमारी!

एनसीबीची चित्रपट निर्माते इम्तियाज खत्रींच्या घरावर, कार्यालयावर छापेमारी!

टीम लय भारी

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने आज शनिवारी सकाळी मुंबईच्या वांद्रे भागात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे टाकले. (NCB filmmaker Imtiaz Khatri’s house, office raided)

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने इम्तियाज खत्रीवर मुंबई रेव्ह पार्टी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे.

भाजपचे कार्यकर्ते, प्रवक्ते आणि भक्त सर्वत्रच आहेत, फक्त ते कश्मीर खोऱ्यात नाहीत; शिवसेनेचा टोला

अजित पवारांसह बहिणींच्या कार्यालयांवर सलग तिसऱ्या दिवशीही आयकरची छापेमारी

 एनसीबीने म्हटले आहे की, छाप्याची लिंक क्रूझ जहाजावरील छाप्याच्या प्रकरणाशी संबंधित आहे. यापूर्वीही इम्तियाज खत्रीवर ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने इम्तियाज खत्रीवर ड्रग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. इम्तियाज खत्री हा मुंबईच्या एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा आहे. इम्तियाज खत्रीचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सशी जवळचे संबंध आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणातही ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यावेळी त्याची अनेक वेळा चौकशीही करण्यात आली.

अजित पवारांचे निर्देश, कोरोना निर्बंध हटवले

एनसीबीची चित्रपट निर्माते इम्तियाज खत्रींच्या घरावर, कार्यालयावर छापेमारी!

Mumbai News Live Updates: NC.B searches producer Imtiyaz Khatri’s Bandra office, home over cruise ship drugs case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी