30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमंत्रालयओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्व पक्षांचे एकमत

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्व पक्षांचे एकमत

टीम लय भारी

मुंबई : इतर सूचना आणि पर्यायांचा विचार करून पुन्हा बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत ओबीसी आरक्षण मिळावे यावर चर्चा होईल(OBCs should get political reservation).

राजकीय आरक्षण मिळावे या विषयाला घेऊन सर्वच पक्षांचे एकमत आहे. याविषयी निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी बैठक पार पडली. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती.

पुण्याच्या सैन्य क्रीडा स्टेडियमला नीरज चोप्राचे नाव

मुख्यमंत्री विलासराव देशमुख नारायण राणेंना म्हणाले होते, ‘नवी नवरी’

OBC
राजकीय आरक्षण मिळावे या विषयाला घेऊन सर्वच पक्षांचे एकमत आहे.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरीपुरावठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस, कपिल पाटील, देवेंद्र भुयार, यांच्यासोबत सर्वपक्षीय नेते विनायक मेटे, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, शैलेंद्र कांबळे,
बाळासाहेब दोडतुले, मिलिंद रानडे, डॉ. अरुण सावंत इत्यादि नेते उपस्थित होते.

ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी सर्वच पक्षांचे एकमत आहे. त्यासाठी कोणीही केलेल्या सूचनांचे स्वागतच आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सर्वच पक्षांचे मत ओबीसींबाबत विचारून घेतले. या निर्णयाबाबत सर्व पक्षांचे एकमत असेच दिसून राहिले तर आरक्षण मिलणे सोपे होईल.

दरोडेखोराला अटक करतात तशी अटक मला केली : नारायण राणे

Madras high court verdict on OBC quota in medical college seats expected today

बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी