30 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक.... ! अहमदनगरच्या एसटी चालकाने संपवले आपले आयुष्य,एसटीलाच घेतला गळफास

धक्कादायक…. ! अहमदनगरच्या एसटी चालकाने संपवले आपले आयुष्य,एसटीलाच घेतला गळफास

टीम लय भारी

अहमदनगर: अहमदनगर येथील शेवगाव मधील एसटी परिवहन मंडळाच्या चालकाने डेपोत उभ्या असलेल्या बसलाच गळफास लावून आत्महत्या केल्याचा समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात गोंधळ उडाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे . आत्महत्या केलेल्या पीडितांचे नाव दिलीप हरिभाऊ काकडे असे आहे(problem of ST employees came due to these suicides )

ते चालक या पदावर या आगारात काम करत होते. आगारात उभ्या लागलेल्या बस पैकी एक बसच्या मागच्या बाजूला त्यांनी गळफास लावून घेतला आणि सगळीकडे बातमी पसरली.

आर्यन खानला अखेर जामीन मंजूर, कोणत्याही क्षणी तुरुंगाबाहेर येणार

फरार किरण गोसावी, सचिन पाटील नावाने करायचा फसवणूक : पुणे पोलीस

problem of ST employees came due to these suicides )
डेपोत उभ्या असलेल्या बसलाच गळफास लावून आत्महत्या केल्याचा समोर आला आहे.

सद्य घटनेची माहिती भेटताच बाकीचे एसटी कर्मचारी आणि अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहचून सगळ्या गोष्टीं मध्ये लक्ष देत आहेत . या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही आहे. हि बातमी समोर येताच सगळीकडे पसरली . आणि कर्मचाऱयांच्या समस्या पुढे आल्या .

अशोक चव्हाणांशी संबंधित साखर कारखाने आयकर विभागाच्या रडारवर

Maharashtra ST bus driver dies by suicide

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी