राजकीय

जयंत पाटील मराठवाड्यातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावले

टीम लय भारी

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचे शनिवारचे नियोजित कार्यक्रम रद्द केले. त्यांनी नुकसानग्रस्त मराठवाड्याकडे धाव घेतली असून चाळीसगाव, औरंगाबाद भागातील पूरपरिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत (Jayant Patil rushed to the aid of flood victims in Marathwada).

मागील दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी दरड कोसळली होती तर बर्‍याच गावांमध्ये पुराचे पाणी घुसुन घरांचे नुकसान झाले होते. तर दुसरीकडे या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांचे मानले आभार

जयंत पाटीलांनी सांगितले मोदींच्या आणि पवारांच्या भेटीचे नेमकं कारण

मराठवाड्यातील या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी शनिवारी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.


जयंत पाटलांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची उडवली खिल्ली

Many ready to return to NCP, says Jayant Patil

जयंत पाटील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले

दौऱ्यादरम्यान जयंतराव पाटील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत तर झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यानंतर मंत्री जयंतराव पाटील औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दौऱ्यादरम्यान चाळीसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असताना उत्खानात बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी सापडल्या. असे ट्ववीट जयंत पाटील यांनी केले आहे (This tweet has been made by Jayant Patil).


Rasika Jadhav

Share
Published by
Rasika Jadhav

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

10 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

10 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

12 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

14 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

14 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

15 hours ago