36 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeराजकीयजनतेचा निर्धार पुन्हा एकदा मोदी सरकार:- डॉ भारती पवार

जनतेचा निर्धार पुन्हा एकदा मोदी सरकार:- डॉ भारती पवार

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ढकांबे,निळवंडी येथे ग्रामस्थांच्या भेटी घेऊन संवाद साधला. यावेळी महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ भारती ताई पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचे केंद्रात हात बळकट करण्यासाठी संसदेत पाठवूया, असा संकल्प उपस्थितांनी केला तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून आपण भरपूर निधी उपलब्ध करून दिला. यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची गावकर्‍यांनी ग्वाही दिली, त्याबद्दल डॉ भारती पवार यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Dr Bharati Pawar) यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ढकांबे,निळवंडी येथे ग्रामस्थांच्या भेटी घेऊन संवाद साधला. यावेळी महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ भारती ताई पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांचे केंद्रात हात बळकट करण्यासाठी संसदेत पाठवूया, असा संकल्प उपस्थितांनी केला तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून आपण भरपूर निधी उपलब्ध करून दिला. यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची गावकर्‍यांनी ग्वाही दिली, त्याबद्दल डॉ भारती पवार यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.(People’s resolve to form Modi government once again: Dr Bharati Pawar)

यावेळी मा. आमदार धनराज जी महाले,शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटिल, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे, जेष्ठ नेते सुरेशभाऊ डोखळे,प्रमोदशेठ देशमुख,पिंगळे सर,शिवसेना जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, मनीषा बाळपोतींदे, रेशमा गांगुर्डे, मधुकर बोडके, बाळासाहेब बोडके, लक्ष्मण गांगुर्डे, अंकुश माळेकर,लक्ष्मणराव गायकवाड, नामदेव बोडके, भास्कर गायकवाड,कचरू गेणु पाटिल, श्रिपत बोरस्ते ,नरेंद्र पेलमहाले ,अंबादास पाटील ,पोलीस पाटील मधुकर पवार, मधुकर बोरस्ते ,विलास बोरस्ते सुनील लोखंडे ज्ञानेश्वर पाटील रामदास पाटील, सोमनाथ पाटील, शिवाजीराव पातडे, अंबादास पाटील,चेअरमन रोहिदास पाटील, चंदू पाटील ,सोपान पवार, गणेश पाटील, बापू पवार, सचिन पवार ,संदीप पाटील, वैभव पाटील, अनिल पाटील ,लक्ष्मण पाटील, समाधान पाटील ,एकनाथ डबांळे सह आदी नागरिक उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी