30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमंत्री यशोमती ठाकूर अजित पवारांवर नाराज, भर सभेत केली तक्रार

मंत्री यशोमती ठाकूर अजित पवारांवर नाराज, भर सभेत केली तक्रार

टीम लय भारी

अकोला: उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत अशी नाराजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यात आयोजित अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली आहे (Yashomati Thakur is angry with Ajit Pawar and has lodged a complaint in the assembly).

शळद येथील मराठा हॉटेल येथे अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी त्या बोलत होत्या. मागील कित्येक वर्षांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढलेले नाहीत.

राज्यपाल म्हणाले, अजित पवार माझे मित्र

अजित पवारांच्या पुतणीचे आज लग्न, विवाहस्थळ बंगळुरू !

Yashomati Thakur is angry with Ajit Pawar
बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मदत केल्यास तर त्यांची साथ मिळेल

बालसंगोपनाच्या कामाला 450 रुपये मिळत होते. आपण आता आम्ही हे वाढवून 1,125 रुपये केले. यासाठी किमान 2,500 रुपये मिळावेत अशी माझी इच्छा आहे. असा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मदत केल्यास तर त्यांची साथ मिळेल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत (Yashomati Thakur said that if Balasaheb Thorat helps in this matter, he will also get support).

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रौप्यपदक विजेता मीराबाई चानू यांचे केले अभिनंदन

Maharashtra: Task force not for schools’ reopening till Diwali, says deputy CM Ajit Pawar

महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसं पोहचायचं याचाच विचार आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असेही यावेळी यशो ठाकूर यांनी नमूद केले आहे (Yasho Thakur has mentioned).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी