33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रबदलीसाठी प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे केली शरीरसुखाची मागणी

बदलीसाठी प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे केली शरीरसुखाची मागणी

टीम लय भारी

येवला : तलाठी यांच्या बदल्या करण्यासाठी प्रांताधिकारी पैशाची मागणी तसेच शरीर सुखाची मागणी करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे(Sub-divisional officer, sopan kasare accused for transfers of talathi).

याविषयी कैफियत मांडण्यासाठी तलाठी थेट मॅट कडे पोहोचले आहेत. एक महिला तलाठीने बदली रोखण्यासाठी पैसे मागितल्याची तक्रार केली आहे तर एका महिलेने चक्क आपल्याकडून शरीरसुखाची मागणी केल्याचे प्रांताधिकारी यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.

‘डिजिटल मीडिया’वर सक्ती नको, उच्च न्यायालयाचा आदेश

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तुंना तिरंग्याची रोषणाई

Sub-divisional officer
बदलीसाठी प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे केली शरीरसुखाची मागणी

दरम्यान, उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) सोपान कासार यांनी त्यांच्यावर केलेले हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आपल्याला बदनाम करण्यासाठी हे आरोप केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

महिला तलाठ्यांच्या या तक्रारीनंतर काही तलाठ्यांनी जातीबद्दलच्या द्वेषभावनेतून बदल्या करण्याची तक्रार केली आहे. तर काही मर्जीतील तलाठ्यांच्या जागा न बदलल्याचे सुद्धा सांगितले आहे. त्यामुळे येथील तलाठ्यांच्या बदल्या हा येवल्यातील चर्चेचा विषय ठरत आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या हातून माता भगिनींना मदतीचा हात

Nanded sub-divisional officer jumps in water to save 2 youth .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/84714640.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांचा मनमानी कारभार दिसून येत आहे, ज्यांनी बदलीसाठी विनंती केली आहे त्यांना वेगळाच सज्जा देण्यात आला व काहींना बदलीसाठी पात्र नसतानाही बदली करण्यात आली आहे. तर काही मर्जीतील तलाठी मात्र त्यांच्या जागांवर सुरक्षित असल्याचे समजते. सोपान कासार यांच्याविरोधात ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी