टॉप न्यूज

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

  • टीम लय भारी
    सिलचर : 26 जुलै च्या रात्री भारताच्या 2 पूर्वेकडील राज्यातील सीमारेषे,सिलचर वरून झालेला संघर्षाचे बाबतीत वक्तव्य करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गृह मंत्री अमित शाह यांना दूषणे दिली. (Mizoram asam border conflict is failure of home minister)

काही आठवड्यापासून दोन्ही राज्यांत सीमारेषेवरुन संघर्ष होत होते, त्यानंतर अमित शहा पूर्वेकडील 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि या अंतर्गत विषयांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर दोनच दिवसांनी ही घटना घडली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भास्कर जाधवांना फोन; चिपळूण प्रकरणाबाबत म्हणाले…

50 हून अधिक पोलिस जखमी झाले

महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात राज्यसरकार बांधणार संरक्षक भिंत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनुक्रमे आसाम आणि मिझोरम, हिमंता बिस्वा सर्मा आणि झोरमथंगा या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि वादग्रस्त सीमेवर शांतता प्रस्थापित करुन शांततेत तोडगा काढावा, असे आवाहन केले. आसाममधील बराक व्हॅलीचे काचार, करीमगंज आणि हैलाकांडी हे जिल्हे मिझोरमच्या आयझाल, कोलासिब आणि ममित या तीन जिल्ह्यांसह 164 किलोमीटर इतक्या लांबीची सीमा आहे.

रोमवरी रात्री झालेल्या आसाम मिझोराम मधील वादा वादीत 5 मृत्यू व जवळपास 60 हुन अधिक पोलिसांस दुखापत झाली आहे.

आसाम सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, हॉस्पिटलमध्ये भरती केलेले आणि आयसीयूमध्ये असलेले कॅचर एसपी निंबाळकर वैभव चंद्रकांत यांच्यासह 50 हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत.

दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील वसई विरार मध्ये लसीकरण बंद!

Six Assam cops killed, 80 hurt in border clash with Mizoram

देशातील राज्यांत एकमेकांविषयी द्वेष पेरला गेला आहे, या कामकाजात गृहमंत्री म्हणून अमित शहा अपयशी ठरले आहेत. असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.सिलचरमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता , जखमी पोलिसांना भेटले आणि त्यांची विचार पूस केली.

Mruga Vartak

Recent Posts

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

1 hour ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

2 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

3 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

3 hours ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

4 hours ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

4 hours ago