33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओअरविंद केजरीवाल सुपर हिरो, नरेंद्र मोदी व्हीलन

अरविंद केजरीवाल सुपर हिरो, नरेंद्र मोदी व्हीलन

राष्ट्रीय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे

राष्ट्रीय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे(supreme court granted delhi chief minister arvind kejriwal interim bail)  हुकुमशाही समोर सर्व जण नमतं घेत असताना  कुठल्याही जुलूमाची तमा  न बाळगता त्यांनी तुरुंगात जाणं पसंत केलं, शरणागती पत्करली नाही यामध्येच आम आदमी पक्षाचा संविधान , देश आणि हि लोकशाही वाचवण्याचा सिद्धांत दडलेला आहे असे म्हणत  त्यांच्या सुटकेवर धनंजय वंजारी (निवृत्त पोलीस अधिकारी) आम आदमी पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष यांनी आपले मत व्यक्त केले आहे. १ जुन पर्यंत काही अटी आणि शर्थींवर अरविंद केजरीवाल यांना  जामीन देण्यात आलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी