33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeव्हिडीओनाचणी खायचे फायदे

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य जाणेही गरजेचे आहे. धान्याचे सेवन आपल्याला पोषण देण्यासह अनेक आजारांपासून आपले रक्षण करते ह्यातच नाचणी हे खूप महत्वाचं सत्व आहे. जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे . नाचणी हे भारतासह आफ्रिकेच्याही विविध भागात उगवणारे एक धान्य आहे. भारतात कर्नाटक राज्यात याचे सर्वाधिक उत्पादन होते. यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, जिंक, लोह आणि कॅल्शियम ही शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे आहेत .रागी अर्थातच नाचणी आपल्या हाडांसाठी खूपच आवश्यक धान्य आहे. वास्तविक रागीमध्ये असणारे कॅल्शियमचे प्रमाण हाडांना अधिक मजबूती देते. बघायला गेलं तर नाचणीमध्ये तांदळाच्या तुलनेत 30 पट जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांना आवश्यक असणारे कॅल्शियम नाचणीतून सहजपणाने मिळते. तसंच हाडांचा विकास करण्यासाठी कॅल्शियम हे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हाडांना तुटण्यापासून संरक्षण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी