34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeव्हिडीओVideo : प्रविण दरेकर यांनी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी दिली भेट

Video : प्रविण दरेकर यांनी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी दिली भेट

टीम लय भारी

मुंबई : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आसे येथील आत्महत्याग्रस्त वेठबिगारी, आदिवासी शेतमजूर कै. काळु पवार यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज सांत्वनपर भेट घेतली (Pravin Darekar visited the house of a farmer).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी