व्हिडीओ

VIDEO : राजाचा मुलगा राजा नाही बनणार : शुभांगी पाटील

राजाचा मुलगा राजा नाही बनणार : शुभांगी पाटील
नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक हालचालींना वेग आला असून
आज भाजपाच्या नेत्या शुभांगी पाटील या मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या .भाजपाचा अधिकृत पाठिंबा मिळेल या आशेवर शुभांगी पाटील नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेला होता. मात्र भाजपाने आपला कौल काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्या बाजूने दिला असल्याचे चित्र स्पष्ट होताच शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळण्यासाठी थेट मातोश्रीकडे मोर्चा वळवला आहे. एक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारीत करुन भाजपावर निशाना साधत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
एवढी नाट्यमय घडामोड कधीही नाशिक पदवीधर निवडणुकीत घडली नव्हती. विचित्र राजकारणाला आपण सामोरे जात असल्याचे सांगत सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटत आहे. राजाचा मुलगा राजा नाही बनणार. ज्याच्यामध्ये कसब आहे, तोच राजा बनणार. राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझे बलिदान देण्यात येत आहे. पण माझ्यासाठी माझे पदवीधर बांधव सोबत असून ही निवडणूक मी लढविणारच”, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

हे सुद्धा पहा :  सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज; देवेंद्र फडणवीसांच्या मैत्रीचा परिणाम?

                   CM Eknath Shinde : नाशिक जिल्ह्यात शिंदे गटात पडणार फूट ?

                     Maharashtra Politics : आमदार फुटीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-ठाकरे गटात ‘तू-तू.. मैं-मैं’

 

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जळगाव जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण (baby abducted) झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण…

2 hours ago

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

3 hours ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

4 hours ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

4 hours ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

4 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

5 hours ago