व्हिडीओ

अकोला शहरात राष्ट्रीय महामार्गावर जलतरण तलाव

अकोला शहरात नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काही महिन्यापूर्वी उद्घाटन केलेल्या अटल पुलाच्या खाली अंडरपासमध्ये मुलांनी स्विमिंग पूल शोधला आहे. पोरांनी शोधून काढलेला हा एक भन्नाट देसी जुगाड आहे. त्यावरून विकासासाठी कटीबद्ध भाजप असे ट्विट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला खिजविले आहे.

 

मिटकरी यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला टॅग करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. विदर्भात हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हायवेखालील अंडरपासमध्ये हे स्थिती आहे. आताच थोड्या अवकाळी पावसाने ही परिस्थिती तर पुढे काय होणार, याची कल्पनाच करवत नाही. यानिमित्ताने त्या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे.

हे सुद्धा वाचा : 

अमोल मिटकरी म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संविधानाचा अपमान!

परदेश नव्हे; हे तर आपले विरार : नितीन गडकरींनी शेअर केले दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे फोटो; 12 तासात प्रवास सुसाट!

दारे खिडक्या असता बंद, पाठविले ऐसे गतीमंद; मिटकरींनी काढला पडळकरांना चिमटा

Swimming pool on highway, Nitin Gadkari, Amol Mitkari, Akola, Desi Jugad
विक्रांत पाटील

Recent Posts

दिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित घेणार माघार

दिंडोरी लोकसभा मतदार संघात सीपीएमचे उमेदवार जे. पी. गावित (J P Gavit) यांनी अपक्ष म्हणून…

16 mins ago

नातवाने केली घरातच चोरी; शौक भागविण्यासाठी आजीचे दागिने लांबविले

म्हसरुळ पाेलीसांच्या हद्दीत दाेन महिन्यांपूर्वी घडलेल्या एका क्लिष्ट चाेरीचा गुन्हा उघड करण्यात पाेलीसांना यश आले…

32 mins ago

नाशिकरोड येथे अग्नितांडव : सात बारदान गोदामे जळून खाक

नाशिक रोड.आज दिनांक6/5/2024 रोजी सकाळी सुमारास 9 वाजून 50 मिनिटांनी लागलेली आग (Fire breaks) ताडपत्री…

58 mins ago

नाशिक, दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी कामगारांना मिळणार भरपगारी सुट्टी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदार (Nashik,…

1 hour ago

शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी अजय बोरस्ते तर विजय करंजकर यांना मिळणार हे पद

नाशिक लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर (Vijay Karanjkar) हे शिवसेना शिंदे…

2 hours ago

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

15 hours ago