30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईममहात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग लागली . महात्मा गांधी टाऊन हॉल समोर असलेल्या एका बॅटरीच्या दुकानाला आग लागल्यानंतर सदरची आग बाजूच्या दुकानात पसरली. या घटनेत दोन दुकाने जळून खाक झाले असून आगीमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग (fire) लागली . महात्मा गांधी टाऊन हॉल समोर असलेल्या एका बॅटरीच्या दुकानाला आग (fire) लागल्यानंतर सदरची आग बाजूच्या दुकानात पसरली. या घटनेत दोन दुकाने जळून खाक झाले असून आगीमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.(Two shops gutted in fire at Mahatma Gandhi)

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग लागली . सदरची आग बाजूच्या दुकानांमध्ये पसरली, त्यामुळे जवळ असलेले आणखी एक बॅटरी चार्जिंग चे दुकान जळून खाक झाले. शेजारील एका बारदानाच्या दुकानाला देखील आगीची झळ पोहचली. तातडीने दुकानातील बारदान व इतर वस्तू काढल्याने आग बाजूला पसरली नाही मात्र काही प्रमाणात बारदान जळून खाक झाले. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेलाच इमारतीचे असलेले साहित्य त्यामध्ये बेड, दरवाजे तसेच मोठ्या प्रमाणात फर्निचर होते मात्र तातडीने हे फर्निचर रस्त्याच्या बाजूला हटविण्यात आल्याने सुदैवाने आगीपासून सदरचे साहित्य बचावले.

दरम्यान आग लागल्याचे समजताच तातडीने अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच आग लागल्याचे समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पोलीस बंदोबस्त वाढविला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी