30 C
Mumbai
Monday, September 30, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रJaykumar Gore | निवडणूक आयोगाचा निर्णय, जयकुमार गोरेंची पंचाईत | भाजपसमोर यक्षप्रश्न

Jaykumar Gore | निवडणूक आयोगाचा निर्णय, जयकुमार गोरेंची पंचाईत | भाजपसमोर यक्षप्रश्न

माण - खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे(Decision of Election Commission, Panchayat of Jayakumar Gore). लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी माण - खटाव मतदारसंघामध्ये दुसरा दौरा नुकताच केला. औंध परिसरातील पाच - सहा गावे, कुरोली, एनकूळ, खातवळ, येलमरवाडी, पिंगळी, बिजवडी अशा गावांमधील सामान्य लोकांच्या भावना जाणून घेतल्या.

माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे(Decision of Election Commission, Panchayat of Jayakumar Gore). लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी माण – खटाव मतदारसंघामध्ये दुसरा दौरा नुकताच केला. औंध परिसरातील पाच – सहा गावे, कुरोली, एनकूळ, खातवळ, येलमरवाडी, पिंगळी, बिजवडी अशा गावांमधील सामान्य लोकांच्या भावना जाणून घेतल्या.

Sharad Pawar | Jaykumar Gore यांचा शेजारी म्हणतो, शेतकऱ्यांसाठी शरद पवार किंग, जयकुमार गोरे पडणार

जयकुमार गोरे फक्त निवडणुकीपुरतेच गावात येतात. गेल्या १५ वर्षांत गोरे यांनी माण – खटावचा पाणी प्रश्न सोडविला नाही. त्यांचे शिक्षण क्षेत्रात काम नाही. त्यांना शिक्षण क्षेत्रातील काहीच कळत नाही. शेती, ग्रामविकास या क्षेत्रातील त्यांचा अभ्यास नाही. जयकुमार गोरे हे उद्धट व आडदांड असे व्यक्तीमत्व आहे. ते सामान्य लोकांसोबत व्यवस्थित बोलत नाहीत. १५ वर्षात त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू कार्यकर्त्यांचा त्यांच्याकडे अभाव आहे,

माण-खटाव – पुन्हा हिट अँड रन, जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने दोन तरुण दुचाकीस्वारांना उडवले; तरुणांचा जागीच मृत्यू

अशा पद्धतीच्या भावना सामान्य लोकांनी लय भारीशी बोलताना व्यक्त केल्या. जयकुमार गोरे यावेळी निवडून येतील अशी शक्यता नाही. त्यांना सामान्य जनता कंटाळली आहे. प्रभाकर देशमुख हे सुसंस्कृत व मवाळ असे व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे प्रभाकर देशमुख निवडून येतील अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या. बाजूच्या मतदारसंघात असलेले बाळासाहेब पाटील व जयकुमार गोरे या दोघांमध्ये जमीन आस्मानचा फरक असल्याच्याही भावना लोकांनी व्यक्त केल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी